What is CCC

What is CCC

Gavo gavi Details ss

आपणास माहित आहेच की, महाराष्ट्र शासन निर्णय क्र.मातंस / नस्ता ०४/२२४/३९. मंत्रालय, मुंबई ४०००३२ दि. २६ मे २००४ तसेच दि. ७ ऑगस्ट २००१ व जुलै २००२ नुसार DOEACC (केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत स्थापीत स्वायत्तसंस्था) अधिकृत C .C . C .(Course on Computer Concepts).DOEACC सोसायटीचा अधिकृत CCC कोर्स संपूर्ण देशात शासकीय सेवेसाठी संगणक आर्हता परीक्षा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो.

 

वास्तविक पहाता आपल्याला C .C .C . बदल फारशी माहीती नाही. कारण CCC (DOEACC) कधीही स्वत:ची जाहिरात करीत नाही. कारण C .C .C . ही आपली गरज आहे. सरकारची नाही. पण जेव्हा कोणी केंद्र शासकीय नोकरीसाठी अर्ज करतो तेव्हा त्या व्यक्तीला C .C . C . या प्रमाणपत्राबद्दल विचारले जाते आणि जर C .C . C . चे प्रमाणपत्र नसेल तर तो केंद्रशासकीय नोकरीसाठी अर्जच करू शकत नाही. या कारणास्तव सर्वांना C .C . C . हा कोर्स करणे आत्यावशक आहे. C .C .C . हा कोर्स फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून. भारतातील प्रत्येक राज्याकरीता मर्यादित आहे. काही कोर्स फक्त महाराष्ट्रापूरतेच मर्यादित आहे. राज्यसरकारी नोकरी व्यतीरीक्त त्याचा कोठेही उपयोग होत नाही. मग C .C . C . म्हणजे नक्की काय?

 

आपण वरील G.R. वाचलाच असेल. त्यात तीन कोर्सेसचाउल्लेख केला आहे. त्यातील पहीला व अतिमहत्वाचा कोर्स म्हणजे C .C . C . यात WINDOS आणि OFFICE शिकवले जाते. विशेष म्हणजे आपण जे शिकवतो तेच पुस्तकात आहे. त्यामुळे विद्यार्थांना शिकविणे व समजवने फार अवघड जात नाही. काही कोर्स मध्ये प्रात्यक्षीक व पुस्तकांमध्ये जमीन अकाशा येवढा फरक आहे. आभ्यासक्रम सारखाच, फी सारखीच, वेळ सारखाच, फक्त नफा जास्त व मेहनत कमी मग CCC का नाही? सर्वजन राष्ट्रपातळीवर (CCC) तयारी करीत आहे. मग आपण मागे का?

Course on Computer Concepts

c1

Course on Computer Concepts

c3

c4

c5

Course on Computer Concepts

c7